जनसामान्य जनता जी खाजगी दवाखानातलया महागड्या उपचार घेऊ शकत नही अश्या लोकांसाठी भैय्यासाहेब हे आरोग्य शिबिर आयोगीत करतात . उस्मानाबाद जिल्हा हा कुफ मोठ्या प्रमाणात दुष्काळी भाग आहे त्यातल्या त्यात मंजे आपला कळंब तालुका ,यासर्वांसाठी आरोग्य शिबिर मनजे एक वारदेणीच होय .
आयुर्वेदिक महाविद्यालय”
“धनेश्वरी व भैरवनाथ निसर्ग अश्या वेळवेगळ्या मंडळाच्या माध्यमातून डॉक्टर प्रतापसिंह पाटिल हे शिक्षण देणाचे काम अवतारीत पने चालू ठेवतात .
आज डॉक्टर प्रतापसिंह पाटिल जवळपास aurvedic colleges च्या मध्यमातून विधर्ती ना मेडिकल faculty चे शिक्षण देत आहेत.”
“होमिओपॅथी महाविद्यालय””
धनेश्वरी व भैरवनाथ निसर्ग अश्या वेळवेगळ्या मंडळाच्या माध्यमातून डॉक्टर प्रतापसिंह पाटिल हे शिक्षण देणाचे काम अवतारीत पने चालू ठेवतात .
आज डॉक्टर प्रतापसिंह पाटिल जवळपास 10-12 homopathy colleges च्या मध्यमातून विधर्ती ना मेडिकल faculty चे शिक्षण देत आहेत.
“नर्सिंग महाविद्यालय”
“धनेश्वरी व भैरवनाथ निसर्ग अश्या वेळवेगळ्या मंडळाच्या माध्यमातून डॉक्टर प्रतापसिंह पाटिल हे शिक्षण देणाचे काम अवतारीत पने चालू ठेवतात .
आज डॉक्टर प्रतापसिंह पाटिल जवळपास 10-12 नर्सिंग colleges च्या मध्यमातून विधर्ती ना मेडिकल faculty चे शिक्षण देत आहेत.
“जनसामान्य जनता जी खाजगी दवाखानातलया महागड्या उपचार घेऊ शकत नही अश्या लोकांसाठी भैय्यासाहेब हे फिरते दवाखाने आयोगीत करतात . उस्मानाबाद जिल्हा हा कुफ मोठ्या प्रमाणात दुष्काळी भाग आहे त्यातल्या त्यात मंजे आपला कळंब तालुका ,यासर्वांसाठी फिरते दवाखाने मनजे एक वारदेणीच होय .”