उस्मानाबाद जिल्ह्याच्या ,शैक्षणिक,सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रिडा क्षेत्रातील कणखर, कुशल, अभ्यासु, उच्चशिक्षित तळागाळातील जनतेला आपला वाटणारा,जनतेच्या प्रश्नांची अचूक जाणं असलेला दुरदृष्टी, पारदर्शी आणि सर्वांना आपला वाटणारा भैय्या पाटील…..!!!
डॉ. प्रतापसिंह पाटील हे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे जनसामान्यांत त्यांची प्रतिमा स्वच्छ, संकटमोचक, संकटकाळी धावुन येणारा लोकनेता, सतत जनतेच्या संपर्कात असणारा, जनतेचा सालकरी म्हणून जनमानसात रूढ आहे.कष्ट हेच भांडवल समजुन अहोरात्र जनतेसाठी झटणारा अवलिया म्हणजे डॉ. प्रतापसिंह पाटील.
तळागाळातील प्रश्नांची दुरदृष्टी, अभ्यासु व्यक्तिमत्त्व सर्वत्र ओळख, मुलगी शिकवा, संस्कृती टिकवा, झाडे लावा जगवा, पुस्तके वाचा,पुस्तके भेट द्या,शिक्षण आपल्या उन्नतीसाठी असा सदैव संदेश देणारे उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.प्रतापसिंह पाटील.
दरवर्षी न चुकता हजारो झाडांचे वृक्षारोपण करून त्यांची काटेकोरपणे निगा करून लाखो झाडे जपणारे,उस्मानाबाद येथील डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल येथे बांबू लागवड, आणि संकुलामधील माळराणावर बहरलेली सर्व झाडे याचं उदाहरण आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांना बांधावर झाडे वाटप करणारे निसर्गप्रेमी भैय्यासाहेब.
डॉ. प्रतापसिंह पाटील हे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे जनसामान्यांत त्यांची प्रतिमा स्वच्छ, संकटमोचक, संकटकाळी धावुन येणारा लोकनेता, सतत जनतेच्या संपर्कात असणारा, जनतेचा सालकरी म्हणून जनमानसात रूढ आहे.कष्ट हेच भांडवल समजुन अहोरात्र जनतेसाठी झटणारा अवलिया म्हणजे डॉ. प्रतापसिंह पाटील.
हृदय स्पर्शी स्वभाव ,मधुर वाणी ,प्रेमळ व्यक्तिमत्व,दयाळू ,जनतेचा कैवारी हे सर्व गुण अंगी संपादन करून ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच प्रतापभैय्या पाटील आपले भैय्यासाहेब.
डॉक्टर प्रतापसिंह पाटिल हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जाणता लोकनेता, द्रष्टा, संकटमोचक ही त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ आहे. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात साहित्य, संस्कृती, संगीत व कलेची उत्तम जाण असलेले एक मर्मज्ञ रसिक व्यक्तिमत्त्व म्हणजे भैय्यासाहेब !
कोणत्याही गोष्टीच्या मूळापर्यंत जाण्याची सवय आपला व्यासंग वाढवते, अभ्यासाची ओढ लावते याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर प्रतापसिंह पाटिल! अभ्यास-सायास-प्रयास या गोष्टी व्यक्तिगत जीवन घडवीत असतात. भैय्यासाहेबांच्या च्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वात हे सारे कंगोरे आढळून येतात
राजकारणाच्या धकाधकीत मनाची सर्जनशीलता जपलेला एक संवेदनशील लोकनेता म्हणजे डॉक्टर प्रतापसिंह पाटिल.
मानवी जगण्याशी संबंधित काही काही क्षेत्रे अशी असतात की तिथल्या रखरखाटामुळे माणसाची संवेदनशीलता, भावुकता, अलवारता करपून जावी. उदा. वैद्यकीय क्षेत्र, पोलिस खाते, तसेच राजकारण
डॉक्टर प्रतापसिंह पाटिल यांचे खेळावरील प्रेम व खेळाडूंविषयी वाटणारी आत्मीयता तर सर्वश्रुतच आहे.
सुरुवातीपासून खेळाच्या संघटनांना पाठिंबा देऊन संघटनात्मक पातळीवरती मजबुती आणून त्याचा खेळाडूंना कसा फायदा होईल यासाठी भैय्यासाहेबनी अथक प्रयत्न केले. विविध खेळांच्या राज्य व जिल्हा पातळींवरील संघटनांमध्ये मानाची व महत्त्वाची पदे भूषविली आहेत. विशेषत: क्रिकेट ,रनिंग .
जिल्ह्यात क्रिकेट परिषद, [क्रिकेट नियामक मंडळ, संघटना यांसारख्या संस्था-संघटनांचे अध्यक्षपद भूषवून आपल्या क्रीडाप्रेमाची ग्वाही भैय्यासाहेब यांनी दिलेली आहे.
भैय्यासाहेब नेहमीच व्यापक स्तरावर विचार करतात. क्रीडा क्षेत्रही त्याला अपवाद नाही. खेळाचे महत्व जाणून राष्ट्रीय पातळीवर खेळ व खेळाडू यांना पुढे आणण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहीलेले आहेत. कुस्ती, कबड्डी, क्रिकेट यांसारख्या खेळांच्या व खेळाडूंच्या विकासासाठी त्यांनी जिल्ह्यात शासकीय पाठबळ पुरवले आहे.खेळाडूंचे व्यक्तीगत भले झाले पाहिजे ही बाब खेळाच्या संदर्भाने ते विचारात घेतात.
क्रिडाक्षेत्रातील सांघिक प्रगतीचे महत्व ते जाणतात. अर्थात, म्हणून त्यांनी खेळाडूंच्या निवासाच्या प्रश्नांकडे, नोकरयांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलेले
उस्मानाबाद जिल्हा मध्ये सामान्य जनतेचा आवाज जर कोणी असेल तर ते आहेत डॉक्टर प्रतापसिंह पाटिल.
मग ते काम शैक्षणिक असो सामाजिक असो किंवा राजनैतिक असो, सर्व जन भैय्यासाहेबांचीच आठवण काढतात . त्यांनी केलेले काम हे तळागळातल्या लोकांसाठी नेहमीच एक आशेचा किरण बनून राहतो .
पत्ता-बोरगाव (धनेश्वरी) ता-कळंब
-वेदबाग निवास,शांतिनिकेतन कॉलनी,
औरंगाबाद रोड, उस्मानाबाद.
पिन. 413501
भ्रमणध्वनी-9011111116
ऑफिस-9807251111
फ़ोन :
ई.मेल-pvpatil200@gmail.com
अधिक वाचा
उस्मानाबाद येथे शिवार चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक गरजु
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.
उस्मानाबाद येथील डॉक्टर व्ही के पाटील शैक्षणिक संकुल
येते शिवार चळवळ या कार्यक्रमाच्या अनुसंगाणे अनेक गरजू विद्यार्थ्यांना
शालेय साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
संपुर्ण नाव– डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील
जन्मदिनांक – 20 जुन 1970
शिक्षण– एम बी बी एस
व्यवसाय– शेती, उद्योग,व्यापा
पदभार – सचिव
धनेश्वरी मानव विकास मंडळ ,भैरवनाथ निसर्ग मंडळ,धरती जनसेवा प्रतिष्ठान
अध्यक्ष
राजलक्ष्मी फाउंडेशन,सर्वोदय शिक्षण संस्था
राष्ट्रीय उपाध्यक्ष
एम एस बी टी महाविद्यालय संघटना भारत
१ डिसेंबर
— Dr.Pratapsinh Patil (@DrPratapsinh25) December 1, 2021
जागतिक एड्स निर्मूलन दिन..
चला जनजागृती करूया!
एड्स मुक्त भारत बनवूया!! pic.twitter.com/FvFTB8p77a