समाजकार्य आणि घडामोडी

“समाजकार्य आणि घडामोडी”

“१)डॉ. प्रतापसिंह पाटील (भैय्यासाहेब) हे उस्मानाबाद जिल्हयाचे खासदार व्हावेत याकरिता जिल्ह्यातील हजारो युवकांनी उस्मानाबाद ते तुळजापूर पदयात्रा काढून साकडं घातले”

 

 

 

२)तेरखेडा ता-वाशी येथे महिला बचत गट मेळावा मार्गदर्शन शिबीर, आणि किराणा साहित्य वाटप कार्यक्रमास जिल्ह्यातील हजारो महिलांची उपस्थिती.

 

 

 

३)वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यातील जेष्ठ, नागरिक,युवकांची हजारो संख्येने उपस्थिती.

 

 

४)उस्मानाबाद येथील डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल येथे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

 

 

५)उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आरोग्य शिबिरे घेऊन अनेक लाभार्थ्यांना श्रवणयंत्र, चेष्मे वाटप केले.

 

 

६)उस्मानाबाद येथे शिवार चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक गरजु विद्यार्थ्यांना शालेयसाहित्य वाटप.

 

 

७)विविध स्पर्धा आयोजित करून क्रिडाक्षेत्रामध्ये उस्मानाबाद जिल्हा अव्वल असावा यासाठी कायम प्रयत्न करत रहणार-डॉ. प्रतापसिंह पाटील.

 

८)गरजु विद्यार्थ्यांना डॉ. वेदप्रकाश पाटील सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून सहकार्य केले.

 

९)वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी रक्तदान शिबीरे आयोजित करून आतापर्यंत हजारो रक्त पिशव्यांचे संकलन.

 

 

१०)भारतीय सैन्य दलात सेवा करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या माता-पित्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला.

 

 

 

११)सांगली,सातारा,कोल्हापूर येथे महापुर आला तेव्हा किराणा साहित्य पाठवणारे जनसेवक भैय्यासाहेब.

 

 

 

१२)वक्तृत्व स्पर्धेसाठी सहकार्य.

 

 

१३)तेरखेडा ता-वाशी येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी विशेष सहकार्य.

 

 

 

 

१४)परांडा येथे संत मिरा पब्लिक स्कुल येथे दरवर्षी सातत्याने सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो.

 

 

 

 

१५)युवक-विद्यार्थी मित्रांचे आदर्श व्यक्तिमत्त्व आ.रोहित दादा पवार यांचा विद्यार्थी संवाद कार्यक्रम आयोजित केला.

 

 

 

 

१६)कळंब येथील आण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या.

 

 

 

 

१७)लातूर-पुणे इंटरसिटी रेल्वे चालू करण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना,खा.सुप्रिया ताई सुळे यांच्या सतय पाठपुरावा करून यश आले.

 

 

 

 

१८)उस्मानाबाद मॅरेथॉन सहभागी होऊन 21 km धावून वयाच्या 50 व्या वर्षी पुर्ण केले, राज्यातील अनेक मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग.

 

 

 

 

 

१९)कोरोणाच्या संकटकाळी हजारो किराणा साहित्याचे किट वाटप केले.

 

 

 

 

२०)उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये मास्क वाटप केले.

 

 

 

२१)जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्या गुणवंताचा, खेळाडूंचा,विद्यार्थ्यांचा,जेष्ठाचा गौरव करून शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 

“२२)गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उस्मानाबाद शहरातील आदर्श गुरूवर्य व्यक्तिचा गौरव सोहळा आयोजित केला.

 

 

 

 

२३)मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे दुसरे राष्ट्रीय ऊस परिषदेच्या सभेस उपस्थित राहुन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जाहीर केलेल्या मराठवाडा येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च्या उपपरिसरासाठी उस्मानाबाद येथे मंजूर करावे यासाठी आदरणीय पवार साहेबांकडे मागणी केली.

 

 

 

 

 

२४)मराठा आरक्षणासाठी सतत प्रयत्न केले.

 

 

 

 

२५)गुणवंत विद्यार्थ्यांना स्वखर्चाने विदेशी अभ्यास दौरे आयोजित केले.

 

 

 

 

२६)कळंब येथे स्व. गणपतराव कथले आघाडी च्या पुस्तकाचे प्रकाशन केले.

 

 

 

 

२७)अनेक युवक मित्रांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित राहून शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.

 

 

 

 

 

२८)मुलगी शिकवा, संस्कृती टिकवा या संदेशाच्या माध्यमातून लाखो फ्रेम भेट दिल्या.

 

 

 

२९)गरजू कुटुंबाच्या विवाह सोहळ्यात वस्तू रूपाच्या सहकार्य, आणि विवाह सोहळ्यामध्ये वधू वर यांच्या आई वडिलांचा आहेर स्वरूपी सत्कार.

 

 

३०)अनेक गणेश मंडळास भेटी देऊ त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला

 

 

 

 

३१)अनेक युवक सहकारी मित्रांनी नव्याने सुरू करण्यात आलेल्या व्यवसायाच्या उद्धघाटन समारंभास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.