महत्वाकांक्षी योजना

उज्ज्वल भवितव्यासाठी डॉक्टर प्रतापसिंह पाटिलानी सुचविलेले ठाम उपाय म्हणजे

  • समाजातील उपेक्षित घटकांना प्रथम शिक्षण
  • पुढारलेल्या समाज घटकांबरोबर त्यांना आणण्यासाठी सवलती
  • सामाजिक न्यायाच्या संकल्पनेची अंमलबजावणी
  • कृषीक्षेत्राचा विकास

या एकेका उद्दिष्टाची व्याप्तीच मुळी अमर्याद आहे. त्यासाठी अथक प्रयत्नांची आवश्यकता आहे आणि स्वत: डॉक्टर प्रतापसिंह पाटिल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि संबंधितांची त्यासाठी झटण्याची कायम तयारी आहे.

शेतकरी शेती,शैक्षणिक धोरण  आणि डॉक्टर प्रतापसिंह पाटिल – एक सुरेल सरगम.

डॉक्टर प्रतापसिंह पाटिल साहेबांच्या धनेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ ळाच्या अध्यक्षपदाच्या  काळात  कारकिर्दीत पीक उत्पादकता, पतपुरवठा, सहकार, सनसोधान , कोरडवाहू शेती, तंत्रज्ञान, , बागायत, मच्छिमारी, पशुधन, कृषीव्यवसाय, मायक्रो इरिगेशन आणि वेअर हाऊसिंग आणि असंख्य विषयांशी संबंधित प्रकल्प व कार्यक्रमांना गती प्राप्त झाली.

भैय्यासाहेब हे असे एकमेव मूर्ती  आहेत की ज्यांनी ‘प्रय्तेक जिल्ह्यात शिक्षणाची गंगा ’ वर सुस्पष्ट भूमिका घेतली असून शिक्षण  निश्चितीसाठी ते सव्व :त निरीक्षण  करतात. विशेष म्हणजे त्यांच्या दूरदृष्टीने आखलेल्या व्यवहार्य धोरणांमुळे केवळ अन्नधान्याचे उत्पादन वाढलेले नाही तर फळे व भाज्यांच्या उत्पादनातही भरघोस वाढ झालेली आहे.

गेल्या काही काळात डॉक्टर प्रतापसिंह पाटिलांनी –

  • राष्ट्रीय कृषीविकास योजना
  • धनेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ अभियान
  • श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ
  • वेद इंफोटेक
  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या मदतीने देशात सर्वदूर कॉमन सर्व्हिस सेंटर्सची उभारणी
  • Agricultural colleges
  • Pharmacy colleges
  • medical colleges
  • महिला बचत गट
  • युवा शक्ति केंद्र
  • ITI college
  • Dairy college
  • Physiotherapy college
  • BAMS college
  • BHMS college

असे अनेक क्रांतिकारी कार्यक्रम हाती घेतले आणि उस्मानाबाद जिल्हयाचा सारा चेहरामोहराच बदलून टाकला.

विकासासाठी प्रयत्नशील असलेला हा जाणता लोकनेता एकांगी विचार कधीच करत नाही. त्यांचे लक्ष सर्वदूर असते. प्रश्न-समस्या-संकटकाळात मदतीचा हात लागतो याचे त्यांना कायम भान असते. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भाने ते हेलावून जातात. मदतीच्या मर्यादांची त्यांना जाणीव आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णयांची आवश्यकता आहे असे ते म्हणतात.

महिला सुरक्षितता, शिक्षण यांबाबतीत मदत मिळण्यासाठी प्रदेश कार्यालयातून स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. प्रदेश कार्यालयात राज्यभरातील युवतींचे प्रश्न ऐकल्यावर त्यांची नोंद करण्यासाठी प्रसंगी संबंधित मंत्री किंवा सरकारी विभागाकडे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी एक महिला कर्मचारी नेमण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचा विचार, कामगारांच्या हिताचा विचार, महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक, युवक-युवती, विद्यार्थी यांच्या प्रश्नांची सोडवणूक, वेगवेगळ्‌या क्षेत्रातील लोकांचे प्रश्न सोडविण्याचे हे केंद्र करणे असे यामागचे महत्व आहे.